¡Sorpréndeme!

नॉट रिचेबल आमदारांबद्दल संजय राऊतांची प्रतिक्रिया | Sanjay Raut Reaction on Eknath Shinde

2022-06-21 288 Dailymotion

“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

#SanjayRaut #EknathShinde #Shivsena #BJP